Artículos relacionados a तज्जलान -...

तज्जलान - आनंदी जीवनाचे वैदिक रहस्य - Tapa blanda

Bagal, Indrajit

 
9798230588481: तज्जलान - आनंदी जीवनाचे वैदिक रहस्य

Sinopsis

या पुस्तकातील सहा प्रेरणादायी अध्यायांमध्ये तज्जलानच्या रहस्यमय उत्पत्तीपासून ते त्याच्या आधुनिक क्वांटम भौतिकशास्त्राशी असलेल्या आश्चर्यकारक साम्यापर्यंत वर्णन केलेले आहे. अगदी सोप्या भाषेत इंद्रजित बागल यांनी प्राचीन वैदिक तत्वज्ञान आणि व्यावहारिक जीवन यांची सांगड घालून तज्जलानच्या माध्यमातून सजगता, ध्यान व नैतिकता यांच्या जोडीने तणावमुक्ती, जीवनातील बदलांचा स्वीकार व अनंत आनंदासाठीची गुरुकिल्ली या पुस्तकातून मांडली आहे. जर तुम्ही जीवनात आध्यात्मिक जागृती, आनंद, सुख व शहाणपण शोधत असाल तर हे पुस्तक तुम्हाला नक्कीच मार्गदर्शक ठरेल.

"Sinopsis" puede pertenecer a otra edición de este libro.

Acerca del autor

Indrajit Bagal was born on 6th March 1989. From his childhood, he was attracted towards spirituality, ultimate truth of life and eternal bliss. Accordingly, he started trying to achieve it from his teenage years. He tried various ways of meditation, spiritual practices, philosophical reasoning etc. for 15 years. Finally, he experienced the infinite bliss in the 30th year of his age after following a simple way devised by himself and since then he has been experiencing and enjoying the infinite bliss of enlightenment. He guides curious seekers for free without taking any fees or donation.

"Sobre este título" puede pertenecer a otra edición de este libro.